Sharu and Pappa

(23 to 26 jan 2023) from Pappa's perspective
यवतमाळ वरून परभणीला आलो आहे सुट्टी घेऊन. लास्ट टाइम शाश्वतच्या जन्माच्या वेळी आलो होतो. त्यानंतर बरोबर एक महिन्याने. मागच्या वेळीही शरू माझ्यासोबत पाच सहा दिवस होती आता पण माझ्यासोबत आहे. शरू आणि मी फुल टू मजा करत असतो. आम्हांला दोघांनाही फिरायला खूप आवडतं. यादरम्यान पोखर्णी नृसिंह मंदिर आणि भोगावचे मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेलो होतो. 
काही क्षणचित्रे... 
















Comments